Honor Smartphone : लॉन्च झाला 100MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन, सोबत फिटबँडही मिळतेय मोफत
Honor Smartphone : दिग्ग्ज टेक कंपनी Honor ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Honor X8a लाँच केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्मार्टफोनसोबत आता ग्राहकांना 4 हजार रुपयांचे फिटबँड मोफत मिळत आहे. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण हा स्मार्टफोन फक्त युके आणि मलेशियामध्ये लाँच … Read more