100km रेंज असलेली ही स्टायलिश Electric Bike फक्त 999 रुपयांमध्ये मिळेल, जाणून घ्या कशी

Electric Bike

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 :- Electric Bike : राजस्थानमधील इलेक्ट्रिक वाहन निर्माता HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. HOP OXO आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक बद्दल खूप दिवसांपासून माहिती देत आहे. ही इलेक्ट्रिक बाइक लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक बाइकचे प्री-बुकिंगही सुरू झाले आहे. कंपनीच्या अधिकृत … Read more