Overhydration : जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम…
Overhydration : आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्वाचे स्थान आहे, अन्नाशिवाय आपण एक दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगणे कठीण आहे. मानवी शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते असे मानले जाते. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, पण कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन आपल्या आरोग्यसाठी नुकसानीचे … Read more