Horoscope Today : सावधान ! कर्क, मेष, मीन आणि वृषभ राशीच्या लोकांना घ्यावी लागणार विशेष काळजी, अन्यथा….
Horoscope Today : जन्मकुंडलीनुसार दररोज सकाळी राशिभविष्य प्रसिद्ध केले जात असते. प्रत्येक राशीवर ग्रह आणि नक्षत्रांचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. आजही राशिभविष्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. आज चंद्र-केतूचा ग्रहण दोष असणार आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. मेष मेष राशीच्या लोकांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शारीरिक तणाव … Read more