फक्त 15 दिवस थांबा, वाईट काळ संपणार ! 16 मे 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, अचानक धनलाभ होण्याची शक्यता
Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. सर्वच ग्रह राशीचक्रातील बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करतात. शुक्र ग्रह देखील बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करतो आणि जेव्हा केव्हा … Read more