Lakshmi Narayan rajyog : पुढील महिन्यात ‘या’ राशींचे ‘अच्छे दिन’; नोकरी-व्यापारात प्रगतीचे संकेत!
Lakshmi Narayan rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक अंतराने राशी बदलतो. या दरम्यान, त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. अशातच ग्रहांचा राजकुमार बुध ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा राशी बदलणार आहे. 1 ऑक्टोबरला बुध सिंह राशीला सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याआधी 23 ऑगस्टला बुध सिंह राशीत वक्री होईल. यानंतर 15 … Read more