Paper Cup Side Effects : तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का?, आजच व्हा सावध, अन्यथा…
Paper Cup Side Effects : भारतात प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात ही चहाने सुरु होते. भारतात मोठ्या प्रमाणात चहा प्रेमी आढळतात. बऱ्याचदा लोकं टपरी, कॅफे इत्यादींमध्ये जाऊन चहा किंवा कॉफीचे सेवन करणे पसंत करातात. बाहेर कामाला जाणारी लोकं मोठ्या प्रमाणात टपरीवर चहा पिणे पसंत करतात. टपरी किंवा कॅफेमध्ये चहा किंवा कॉफी डिस्पोजेबल म्हणजेच कागदी कपमध्ये मिळतो. मात्र, … Read more