साईबाबांच्या शिर्डीत मोठी चोरी, ३ कोटी २६ लाखांचे साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड लंपास

Ahilyanagar Crime  शिर्डी-शहरात एक धक्कादायक चोरीची घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे साडेतीन किलो सोने आणि ४ लाखांची रोकड चोरीला गेल्याने व्यापारी आणि पोलिस यंत्रणा हादरली आहे. या प्रकरणात मुंबईतील एका सोन्याच्या व्यापाऱ्याने आपला चालकावरच संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. … Read more