How To Activate DND : तुम्हालाही विनाकारण स्पॅम कॉल्स येतायेत का? तर फक्त करा ‘हे’ एक काम, कॉल्स येणे होईल बंद…
How To Activate DND : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्पॅम कॉल्स ही एक मोठी समस्या बनली आहे. अशा वेळी अनेकजण हे कॉल्स बंद करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र तरीही हे कॉल्स येत असतात. अशा वेळी ही समस्या सोडवण्यासाठी ट्रायने दूरसंचार सेवा पुरवठादारांना एक आदेश जारी केला आहे. त्यांनी कंपन्यांना वापरकर्त्यांसाठी डीएनडी सेवा सुरू करण्यास सांगितले आहे. … Read more