PF UAN : तुम्हीही UAN नंबर विसरलात? ‘या’ सोप्या पद्धतीने मिळवा परत
PF UAN : प्रत्येक नोकरदारवर्गासाठी भविष्य निर्वाह निधी अर्थात PF खाते हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकांसाठी प्रोव्हिडंट फंडाची रक्कम ही उतारवयातील आधार असते. नोकरदार पीएफ खात्याबाबत खूप सतर्क असतात. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या पीएफ खात्यासाठी EPFO कडून 12 अंकाचा यूएएन क्रमांक देण्यात येतो. हा क्रमांक वापरुन तुम्ही पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता. नोकरी बदलत असताना … Read more