बातमी कामाची ! घरबसल्या जन्म दाखला कसा काढणार? जन्म दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
How To Get Birth Certificate : कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड अशा अनेक कागदपत्रांचा समावेश होतो. जन्म दाखला हे देखील असेच एक महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे. हे कागदपत्र जवळपास सर्वच शासकीय आणि निम शासकीय कामांमध्ये वापरले जाते. काही योजनांचा लाभ घेण्यासाठी … Read more