HP Envy x360 15 : HP ने केली कमाल! बजेटमध्ये खरेदी करता येणार ‘हा’ लॅपटॉप, 10 तास टिकेल बॅटरी

HP Envy x360 15 : HP चे सर्व लॅपटॉपला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स असणारे लॅपटॉप्स सादर करत असते. काही लॅपटॉप हे ग्राहकांच्या बजेटबाहेर असतात तर काही लॅपटॉप ग्राहकांना परवडणारे असतात. कंपनीचा असाच एक लॅपटॉप आहे जो आता ग्राहकांना कमी बजेटमध्ये विकत घेता येईल. HP Envy x360 15 असे या … Read more