वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवलेली नसेल तर किती दंड भरावा लागणार ? शासनाने दिली मोठी माहिती
HSRP Number Plate : राज्यातील वाहनधारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आणि अगदीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की सरकारच्या माध्यमातून आता वाहनधारकांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजे ज्या जुन्या गाड्या आहेत त्यांना बसवलेल्या नंबर प्लेट आता ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. जुन्या गाड्यांना सुद्धा नवीन हाय … Read more