Huawei Smartphone : सॅमसंगला टक्कर देण्यासाठी ‘या’ कंपनीने लाँच केला सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

Huawei Smartphone : सॅमसंगला टक्कर देण्यासाठी Huawei या कंपनीने मार्केटमध्ये उतरली आहे. या कंपनीने सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. Huawei Pocket S असे या मॉडेलचे नाव आहे. या स्मार्टफोनला 4,000mAh ची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना आकर्षित करणारे फीचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहेत. Huawei Pocket S किंमत Huawei Pocket … Read more