ऑल-टाइम हायपेक्षा 50% स्वस्त झाले हे शेअर्स ! गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली ! जाणून घ्या संधी की धोका ?
Housing and Urban Development Corporation Limited (HUDCO) च्या शेअर्समध्ये सोमवारी (3 फेब्रुवारी) मोठी घसरण झाली. ट्रेडिंग दरम्यान कंपनीचे समभाग 10% नी घसरले, तर शनिवारी (1 फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय घोषणेनंतर शेअर्स 5.5% घसरले होते. या अचानक झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत HUDCO च्या शेअर्सनी चांगली कामगिरी केली होती, मात्र सध्या ते … Read more