Satellite Network: जिओ लाँच करणार सॅटेलाइट इंटरनेट ; ‘या’ कंपन्यांना देणार टक्कर
Satellite Network: दूरसंचार विभागाने (DoT) रिलायन्स जिओच्या सॅटेलाइट युनिटला (satellite unit of Reliance Jio) मान्यता दिली आहे. DoT ने कंपनीला लेटर ऑफ इंटेंट (LOI) देखील जारी केले आहे. आता जिओ लवकरच भारतात ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन सॅटेलाइट (GMPCS) सेवा जारी करू शकते. अशी अपेक्षा आहे की जिओ इंटरनेट सेवांसह व्हॉईस सेवा देखील जारी करेल. याआधी … Read more