Royal Enfield : बुलेटप्रेमींना धक्का! आता Royal Enfield च्या ‘या’ परवडणाऱ्या बाईकसाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Royal Enfield

Royal Enfield : संपूर्ण देशभरात रॉयल एनफील्डच्या बाईक्स खूप लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या बाईक्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही बाईक्समध्ये वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असते. काही दिवसापूर्वी कंपनीने हंटर 350 ही बाईक लाँच केली होती. लाँचनंतर या बाईकने मार्केटमधील इतर बाईक्सना कडवी टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. जर तुम्हीही ही बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी … Read more