Trending News Today : पती म्हणाला 8 वर्षांपासून पत्नीशी शारीरिक संबंध नव्हते, पत्नीने मागितले 15 कोटी, वाचा काय आहे प्रकरण
Trending News Today : पती पत्नीमध्ये (Husband wife) नेहमी वाद (Argument) होत असतात. हे काय जुने नाही. मात्र एक खासदाराचे (MP) आणि त्याच्या अभिनेत्री (Actress) पत्नीमध्ये वेगळाच वाद झाला आहे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची बरीच चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे. ओडिशा फिल्म इंडस्ट्रीतील स्टार कपलमधील वाद सध्या चर्चेत आहे. लग्नानंतरही दोघांचे … Read more