Maruti Swift : मारुती स्विफ्टचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च, बघा किती आहे किंमत?
Maruti Swift Hybrid : मारुती सुझुकी ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांच्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये खूप पसंत केल्या जातात. यामध्ये लोकं त्यांच्या हायब्रीड कारला खूप पसंती देत आहेत. सीएनजी आणि हायब्रीड सेगमेंटमध्ये मारुती कार्सचे वर्चस्व आहे. हे लक्षात घेऊनच मारुतीने नवीन स्विफ्ट लाँच केली आहे. त्यांच्या फीचर्स, इंजिन आणि डिझाइनमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. … Read more