उन्हाळ्यात उष्णतेवर करा मात, ‘या’ घरगुती उपायांनी रहा थंड, ताजेतवाने आणि निरोगी!

Summer Health Tips | उन्हाळ्याचा ऋतू म्हणजे सततचा घाम, थकवा, उष्णतेची झळ आणि त्यामुळे होणारी चिडचिड. मात्र जर योग्य काळजी घेतली, तर याच ऋतूत तुम्ही उर्जावान आणि ताजेतवाने राहू शकता. यासाठी गरज आहे ती बाजारातील कृत्रिम उत्पादने न वापरता आपल्या स्वयंपाकघरातील नैसर्गिक व पारंपरिक घरगुती उपायांवर भर देण्याची. उन्हाळ्यात शरीर सतत उष्णतेशी झुंज देत असते. … Read more