Hydrogen Fuel Truck : अदानी समूह आणणार कमी इंधनात जास्तवेळ चालणारा ट्रक, शिवाय प्रदूषणही होणार नाही

Hydrogen Fuel Truck : लवकरच भारतात हायड्रोजन फ्युअल सेल इलेक्ट्रीक ट्रक दाखल होणार आहेत. पहिल्यांदाच भारतात हायड्रोजन इंधानावरील ट्रकचा वापर होणार आहे. ट्रकच्या तंत्रज्ञानात बदल करण्याचा महत्त्वाचा आणि सर्वात मोठा निर्णय अदानी उद्योग समुहाने घेतला आहे. याच पार्शवभूमीवर अशोक लेलँड आणि कॅनडाच्या बेलार्ड पॉवर यांच्या एक करार होणार आहे. त्याद्वारे खानकामासाठी हायड्रोजन इंधनावरील ट्रक वापरले … Read more