Upcoming CNG Cars In 2023 : बजेट तयार करा ! नवीन वर्षात ‘ह्या’ 12 कार्स करणार सीएनजीसह एन्ट्री ; पहा संपूर्ण लिस्ट

Upcoming CNG Cars In 2023 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता तुम्ही देखील येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्यासाठी एक नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला नवीन वर्षात 2023 मध्ये भारतीय ऑटो बाजारात तब्बल 12 सीएनजी कार्स दाखल होणार आहे. या कार्समध्ये टाटा पासून मारुती सुझुकीचे … Read more