Hyundai Alcazar : ह्युंदाई अल्हाझारचे फेसलिफ्ट मॉडेल वर्षाच्या अखेरीस होईल लाँच, ‘इतकी’ असेल किंमत…
Hyundai Alcazar : Hyundai आगामी काळात Alcazar चे Facelift मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. या SUV कडून Hyundai च्या खूप अपेक्षा आहेत. या SUV वर अजूनही काम चालू आहे, अशास्थितीत याच्या लॉन्च तारखे बद्दल कोणतीही अधीकृत माहिती समोर आलेली नाही, पण ही SUV या वर्षी लॉन्च केली जाऊ शकते असे म्हंटले जात आहे. Hyundai … Read more