Hyundai Best-Selling Car 2022 : Hyundai च्या या ३ गाड्या मायलेज देण्यात आहेत जबरदस्त; एका गाडीची किंमत 6 लाखांपेक्षा कमी
Hyundai Best-Selling Car 2022 : दिवाळीमध्ये अनेक कंपन्यांनी गाड्या विक्रीमध्ये क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या दिवाळीत गाड्या विक्रीमध्ये मारुती सुझुकीने अव्वल स्थान पटकावले आहे. तर Hyundai कंपनीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. Hyundai कंपनीच्या तीन टॉप गाड्या परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट मायलेजसह येतात. आज तुम्हाला या तीन कारबद्दल सांगणार आहोत, त्यापैकी एका कारची किंमत केवळ 5.43 लाख रुपये … Read more