काय सांगता ! ‘या’ कारच्या खरेदीवर मिळतोय तब्बल दोन लाख रुपयांचा डिस्काउंट, कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर ? पहा….

Hyundai Car Discount

Hyundai Car Discount : तुम्ही नजीकच्या भविष्यात कार खरेदी करण्याचा तयारीत आहात का? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ह्युंदाई कंपनीने आपल्या एका लोकप्रिय एसयूव्ही कार वर लाखो रुपयांची डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. Hyundai कंपनीने भारतीय कार बाजारात अनेक एसयुव्ही कार लॉन्च केल्या आहेत. कंपनीचा एसयुव्ही सेगमेंटचा पोर्टफोलिओ चांगला आहे. दरम्यान ह्युंदाई कंपनीच्या माध्यमातून … Read more