Hyundai Casper: टाटा पंचचे येणार वाईट दिवस ? मार्केटमध्ये लाँच होणार ‘ही’ स्वस्त एसयूव्ही ; फीचर्स पाहून लागेल वेड
Hyundai Casper: सध्या SUV सेंगमेंटमध्ये ग्राहकांच्या मनावर टाटा पंच राज्य आहे. उत्तम फीचर्स, जास्त मायलेज आणि बेस्ट लूकमुळे आज बाजारात टाटा पंच खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कमी बजेटमध्ये येणाऱ्या टाटा पंचने आतापर्यंत अनेक विक्रम देखील मोडले आहे. मात्र टाटा पंचची धाकधकू वाढवण्यासाठी बाजारात Hyundai Motor लवकरच नवीन SUV लाँच करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही … Read more