तुम्हालाही एक मस्त एसयूव्ही खरेदी करायची आहे का? मग, ‘हा’ पर्याय तुमच्यासाठी असेल खूपच खास…

Hyundai Creta

Hyundai Creta : आजकाल Hyundai Creta ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. त्याची स्टायलिश डिझाईन, पॉवरफुल इंजिन आणि उत्तम फीचर्स हे त्याच्या लोकप्रियतेचे कारण आहे. 2024 मध्ये, क्रेटाला नवीन फेसलिफ्ट फिचर मिळाले ज्यामुळे ती आणखीच आकर्षक झाली आहे. Hyundai Cretaच्या डिझाईन बद्दल बोलायचे झाल्यास, यात मोठे पॅनेल ग्रिल, एलईडी हेडलॅम्प आणि टेललाइट्स आणि 17 … Read more