Hyundai Creta : केवळ 2 लाख रुपये डाउनपेमेंट भरुन घरी न्या Hyundai Creta, किती द्यावा लागेल EMI? जाणून घ्या
Hyundai Creta : ह्युंदाईच्या सर्वच कार्सना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनी आपल्या कारमध्ये अनेक शानदार फीचर्स आणि उत्तम मायलेज देत असते. दरम्यान कंपनीची Creta ही कार बाजारात खूप लोकप्रिय आहे. अनेकांना या कारचा लूक आणि मायलेज खूप आवडत आहे. तुम्ही या कारचे बेस मॉडेल 2 लाख डाऊन पेमेंटनंतर खरेदी करू शकता. या कारची किंमत … Read more