Hyundai Creta Facelift 2023 : शक्तिशाली फीचर्स आणि मायलेजसह ‘या’ दिवशी बाजारात लाँच होणार नवीन कार, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Hyundai Creta Facelift 2023 : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतातील सर्वात लोकप्रिय कार निर्माता कंपनी ह्युंदाई आपली नवीन Creta Facelift लाँच करणार आहे. कंपनीच्या सर्व कारप्रमाणे या कारमध्ये कंपनी शानदार फीचर्स देईल. तसेच ही कार लाँच झाल्यानंतर मार्केटमधील इतर कंपन्यांच्या कार्सना … Read more