Hyundai Creta N Line : 16 लाखांच्या बजेटमध्ये स्पोर्ट्स कारची मजा, फीचर्सही खास…
Hyundai Creta N Line : आजच्या तरुणांना स्पोर्टी लूक असलेल्या बोल्ड कार आवडतात. हे लक्षात घेऊनच, ह्युंदाईने या वर्षाच्या सुरुवातीला क्रेटा, एन लाइनची स्पोर्टी आवृत्ती लॉन्च केली. Hyundai Creta प्रमाणेच, अनेकांना N Line देखील खूप आवडते. Hyundai CRETA N Line आकर्षक इंटिरियर आणि नवीन फीचर्ससह येते. काळ्या आणि लाल रंगाच्या इंटीरियर डिझाइनमुळे क्रेटाला स्पोर्टी लूक … Read more