Hyundai Inster EV चे फीचर्स आले समोर, थेट टाटाच्या ‘या’ कारला देईल टक्कर…
Hyundai Inster EV : सध्या ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. ईव्ही कारची मागणी पाहता अनेक कंपन्या आपले इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. ईव्हीची विक्री आणि क्रेज पाहता ह्युंदाईने नुकतेच आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारचे अनावरण केले आहे. कंपनीने आपली नवीन EV Hyundai Inster सादर केली आहे जी कंपनीच्या स्वतःच्या Hyundai Casper वर आधारित … Read more