Hyundai Exter : कमी किंमतीत स्पोर्टी लुक SUV हवीये?, ह्युंदाईची ‘ही’ नवीन कार असेल उत्तम पर्याय!

Hyundai Exter Knight Edition

Hyundai Exter Knight Edition : दक्षिण कोरियाची कार उत्पादक ह्युंदाईने आज अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी तिच्या सर्वात स्वस्त SUV Hyundai EXTER ची नवीन Knight एडिशन लाँच केली आहे. यापूर्वी कंपनीने या एसयूव्हीचे काही टीझर रिलीज केले होते. आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 8.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. … Read more