Hyundai Exter : टाटा पंचला टक्कर देणार नवीन ह्युंदाई एसयूव्ही, कमी किमतीत मिळणार हटके फीचर्स
Hyundai Exter : ह्युंदाईच्या आगामी एसयूव्हीचे चाहते अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अशातच आता बहुप्रतिक्षित एसयूव्हीचे अनावरण या कंपनीकडून करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या कारची चर्चा सुरु होती. तसेच कंपनीही या कारवर बऱ्याच काळापासून काम करत होती. कंपनी लवकरच SUV Exter लाँच करणार आहे. या कारमध्ये जबरदस्त पॉवरट्रेन पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लाँच … Read more