Hyundai IONIQ5 : भारीच .. ‘इतक्या’ स्वस्तात ‘ही’ इलेक्ट्रिक कार देणार 631KM रेंज ; फीचर्स पाहून लागेल तुम्हाला वेड

Hyundai IONIQ5 : आज Auto Expo 2023 मध्ये Hyundai इंडियाने मोठा धमाका करत आपली चर्चित इलेक्ट्रिक कार IONIQ5 SUVलाँच केली आहे. कंपनीने या कारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक फीचर्स दिले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो पहिल्या 500 ग्राहकांसाठी कंपनीने या कारची किंमत 44.95 लाख रुपये ठेवली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि भारतात असेम्बल केल्या … Read more