Hyundai Price Hike : ग्राहकांना धक्का! आता ह्युंदाईच्याही कार्स महागणार, कंपनीने केली घोषणा
Hyundai Price Hike : ह्युंदाई ही दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी आहे. परंतु, ह्युंदाईच्या सर्व कार्सना भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. अशातच आता ह्युंदाईच्या ग्राहकांना धक्का देणारी बातमी आहे. अकारण कंपनी पुढच्या वर्षी म्हणजे 2023 साली त्यांच्या कार्सच्या किमतीत मोठी वाढ करणार आहे. त्यामुळे आता ह्युंदाईच्या कार्स खरेदी करताना ग्राहकांना जास्त पॆसे मोजावे लागणार आहेत. … Read more