Hyundai Santro Removed : ‘त्या’ ग्राहकांना धक्का! बंद होणार सॅन्ट्रो? वेबसाइटवरूनही हटवली

Hyundai Santro Removed : भारतीय बाजारपेठेत ह्युंदाईने आपली वेगळी ओळख तयार केली आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून कंपनीच्या सॅन्ट्रो या कारची मागणी कमी झाली होती. त्यामुळे कंपनीने आता ती कार वेबसाइटवरून काढून टाकली आहे. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. लाँच झाल्यानांतर सॅन्ट्रोने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला होता. वेबसाइटवरून हटवली सॅन्ट्रो कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सॅन्ट्रो … Read more