Hyundai Sonata : आता नवीन अवतारात दिसणार सोनाटा सेडान, मिळणार दमदार लुक आणि फीचर्स

Hyundai Sonata : भारतीय बाजारपेठेत ह्युंदाईच्या कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीच्या अनेक कार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे कंपनी ऑटो बाजारातील इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत असते. कंपनीने कमी कालावधीत ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अशातच कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक फीचर्स असणाऱ्या कार लाँच करत असते. कंपनीची सोनाटा सेडान ही कार बाजारात … Read more