Hyundai Venue N Line अखेर झाली लाँच ! ‘या’ दिवशी होणार बुकिंगला सुरुवात; पहा काय आहे किंमत

Hyundai Venue N Line is finally launched Bookings will start on 'this' day

Hyundai Venue N Line:  Hyundai Venue N Line अधिकृतपणे भारतीय कार बाजारासाठी (Indian car market) सादर करण्यात आली आहे. Hyundai ची Venue N Line 6 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. पण लॉन्चपूर्वी कंपनीने या मॉडेलचे बुकिंग सुरू केले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये i20 N लाइन लाँच झाल्यानंतर कोरियन ब्रँडचे हे दुसरे एन-लाइन मॉडेल आहे. Hyundai … Read more