Hyundai Car : प्रतीक्षा संपली..! हुंदाईने आज लाँच केली ‘ही’ जबरदस्त कार ; किंमत आहे फक्त..

 Hyundai Car :  प्रतिक्षा संपवत Hyundai ने आज भारतात नवीन Venue N Line SUV लाँच केली आहे. हे N6 आणि N8 या दोन वेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे . N6 ची किंमत 12.16 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि N8 ची किंमत 13.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. दोन्ही वेरिएंट ड्युअल टोन मॉडेल देखील आहे. ज्याची किंमत स्टैंडर्ड … Read more