Mahindra XUV300 TurboSport : महिंद्रा XUV300 SUV चे शक्तिशाली व्हेरियंट लाँच, ‘या’ कार्सना देणार टक्कर
Mahindra XUV300 TurboSport : भारतात महिंद्राच्या (Mahindra) अनेक कार्स (Mahindra Cars) आहेत. ही कंपनी सतत आपल्या कार्समध्ये नवनवीन बदल करत असते. नुकतेच या कंपनीने भारतात XUV300 SUV (XUV300 SUV) चे शक्तिशाली व्हेरियंट लाँच केले आहे. ही कार ह्युंदाई वेन्यू टर्बोला (Hyundai Venue Turbo) टक्कर देईल, असे कंपनीचे मत आहे. इंजिन पॉवर आणि गिअरबॉक्स तथापि, XUV300 … Read more