Hyundai Verna 2023 : 6 एअरबॅग्स आणि 20Km मायलेज ! 65 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स सह लॉन्च झाली लै भारी कार !
Hyundai Verna 2023 : लोकप्रिय कार कंपनी Hyundai ने भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठा धमाका करत कंपनीची लोकप्रिय सेडान कार Hyundai Verna चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन Hyundai Verna मध्ये जबरदस्त लूक तसेच पावरफुल इंजिनसह अनेक मोठे बदल केले आहे. याच बरोबर आता ग्राहकांना … Read more