Big Offers : रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर कार खरेदी करण्याची मोठी संधी, या गाड्यांवर मिळत आहेत मोठ्या ऑफर्स…

Big Offers : दोन दिवसांवर रक्षाबंधन सण (Rakshabandhan festival) आला आहे. दरम्यान, या ऑगस्ट महिन्यात, Hyundai ने आपल्या ग्राहकांसाठी (customers) डिस्काउंट ऑफर (Discount offer) आणल्या आहेत. Hyundai Xcent आणि Grand i10 सारख्या काही मॉडेल्सना मोठ्या प्रमाणात रोख सवलत मिळत आहे तर इतरांना एक्सचेंज बोनस (Exchange bonus) आणि कॉर्पोरेट सूट यांसारखे फायदे मिळत आहेत. मात्र, कंपनीचे … Read more