IAF Agniveer vayu Recruitment 2022 : 10वी पास तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी ! IAF मध्ये सोमवारपासून करा अर्ज

IAF Agniveer vayu Recruitment 2022 : तुम्ही 10 वी पास असून जर नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निवीर वायु ची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार agnipathvayu.cdac.in या भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (IAF अग्निवीर वायु भर्ती 2022) … Read more