IBPS Recruitment 2022 : तरुणांना मोठी संधी…! आजपासून या 11 बँकांमधील नोकरीसाठी करा अर्ज, सविस्तर यादी खाली पहा

IBPS Recruitment 2022 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) आज 01 नोव्हेंबर 2022 पासून त्यांच्या वेबसाइटवर म्हणजेच ibps.in वर विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी पात्र उमेदवारांची नोंदणी सुरू करणार आहे. सरकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणारे उमेदवार लवकरच अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे. देशभरातील सहभागी बँकांतर्गत कायदा अधिकारी, आयटी … Read more