Bank Fraud : सावधान! ‘या’ बँकेच्या ग्राहकांनी वेळीच व्हा सावध, नाहीतर होईल लाखोंची फसवणूक
Bank Fraud : सध्या प्रत्येकाकडे बँक खाते आहे. प्रत्येक बँकेचे व्याजदर आणि सुविधा वेगवेगळ्या असतात. जर तुम्ही कोणत्या बँकेत खाते चालू करणार असाल तर तुम्ही त्यापूर्वी बँकेच्या सर्व नियमांची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे, नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. अलीकडच्या काळात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्राहकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जर … Read more