Special Fixed Deposit : आजच ‘या’ ठिकाणी गुंतवा तुमचे पैसे! मिळत आहे सर्वात जास्त व्याज, जाणून घ्या अधिक

Special Fixed Deposit

Special Fixed Deposit : प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. ही गुंतवणूक त्यांना संकटकाळी खूप कामी येते. सध्या अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. तुम्ही खासगी किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, महत्त्वाचे म्हणजे अनेकजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. त्याशिवाय अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. या ठिकाणीही गुंतवणूकदारांना … Read more