IISER Pune Bharti : पुण्यातील IISER अंतर्गत निघाली भरती, ई-मेलद्वारे करा अर्ज करा!!!
IISER Pune Bharti : भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने सादर करायचा आहे. वरील भरती अंतर्गत “अनुसंधान सहयोगी” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more