Sun Transit In Virgo : कन्या राशीत सूर्याच्या प्रवेशाने बदलणार ‘या’ 5 राशींचे नशीब, नोकरीत बढतीचे संकेत !

Sun Transit In Virgo

Sun Transit In Virgo : ज्योतिष शास्त्रात सूर्य ग्रहाला महत्वाचे स्थान आहे. जेव्हा सूर्य आपली राशी बदलतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा चांगला वाईट असा परिणाम दिसून येतो. दरम्यान, ग्रहांचा राजा सूर्य पुन्हा एकदा सप्टेंबर महिन्यात भ्रमण करणार आहे. सूर्य आपली सिंह राशी सोडून 17 सप्टेंबर 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश करेल आणि 18 ऑक्टोबरपर्यंत कन्या … Read more