PM Matsya Sampada Yojana : मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी ६०% अनुदान, असा करा अर्ज !
Fish Farming Tips :- केंद्र सरकारने 2020 मध्ये पंतप्रधान मत्स्य संपदा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मत्स्यपालनासाठी अनुदानासोबतच शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षणही दिले जाते. PM Matsya Sampada Yojana :- (पंतप्रधान मत्स्य संपदा योजना) भारताच्या ग्रामीण भागात मत्स्यपालन व्यवसाय खूप लोकप्रिय आहे. या व्यवसायात शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक नफा मिळतो. यामुळेच सरकार शेतकऱ्यांमध्ये मत्स्यपालन व्यवसायाला प्रोत्साहन देते. … Read more