Gold Price Update : सोने- चांदी दरवाढीमुळे निराश झालेल्या ग्राहकांसाठी पुन्हा आनंदाची बातमी, पहा आजचे दर
Gold Price Update : लग्नसमारंभाच्या दिवसांमध्ये दागदागिने (Jewelry) खरेदी करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी असून आयात शुल्क (Import duty) वाढवल्यानंतर सोन्याच्या दरात सलग तीन दिवस वाढ झाली होती. मात्र आता सलग दोन दिवस सोन्याचे दर खाली येत आहेत. बुधवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण (Falling) झाल्यानंतर गुरुवारीही तो लाल चिन्हावर दिसून आला. मंगळवारी 52 हजारांच्या वर बंद झालेले … Read more